होळी


चला खाऊया पुरणपोळी 
कारण आता आली होळी,
काका-काकी, आजी-आजोबा,
सगळ्यांना आपण रंगवू 
होळी कशी खेळतात ते सर्वाला आपण दाखवू

वातावरण झाले आता
खूपच गरम गरम,
पांढरा सदरा घालूया आता
सगळे नरम-नरम 

राम आण पाणी, श्याम आण रंग 
खेळू होळी त्यासंग 

- अन्वेशा पितळे (५/अ)

Comments

Popular posts from this blog

Rain

The Wise Frog